- Advertisement -

Why we are

घटना घडतात, त्या आहेत, तशा मांडण्यासाठी आणि त्या घटनांचं विश्लेषण, आणि त्याच्या बाबतीतली वेगवेगळी मतं, दृष्टीकोन लिहीण्यासाठी...माहितीच्या गर्दीत आव्हानं पेलत खरी आणि विस्तृत माहीतीसाठी...

आठवडे बाजारापासून आंतरराष्ट्रीय बाजारापर्यंत,
संसदेपासून सिनेटपर्यंत,
कोतवाली पासून नाटोपर्यंत,
रुपया पासून डॅालर्स पर्यंत...
बॅालीवूड ते हॅालीवूड व्हाया ओटीटी फाटा...
जुगाड पासून कृत्रिम बुद्धीमत्तेपर्यंत,
रस्त्यावरच्या खड्ड्यांपासून मगंळावरच्या खड्ड्यांपर्यंत,
गल्लीत खेळत खेळत आलिंम्पिक स्पर्धापर्यंत,

पुर्ण बातम्या, खास विश्लेषणासह रिपोर्टस्,
दुनियाभरातले मजेदार किस्से आणि माहीती,
स्वतःची मुळं दख्खनी मातीत घट्ट ठेवून विश्वभराचा माहीतीमनोरंजनात्मक डिजीटल प्रवास कराण्यासाठी....
अर्थात हे फक्त तुम्ही उत्तम, चोखंदळ वाचकच नाही तर उत्कृष्ट व खास प्रेक्षक होण्यासाठी सुद्धा....
तुमच्यासाठी आम्ही......

CONTACT

Email - editorial@deccanviews.com

- Advertisement -