अंबानींना 25 कोटींचा दंड

ऱिलायन्स उद्योगाच्या शेअर्स मधील अनियमितता

0

- Advertisement -

मुंबई:  सेक्युरिटीज् एक्सचेंज बोर्ड अर्थात सेबी ने अंबानी कुटूंबीयांची मालकी असलेल्या रिलायन्स उद्योग समुहासा 25 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. जानेवारी 2000 मध्ये 12 कोटी समभाग मात्र रु. 75 या प्रमाणे 34 जणांना नियमबाह्य पद्धतीने देण्यात आले असल्याचे आढळून आले असल्याचे सेबीने जारी केलेल्या नोटीस मध्ये नमूद करण्यात आले आहे.

सविस्तर नोटीस वाचा खालील लिंक मध्ये :

- Advertisement -

https://www.sebi.gov.in/enforcement/orders/apr-2021/adjudication-order-in-the-matter-of-reliance-industries-ltd_49787.html

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.