SBI ग्राहकांसाठी महत्वाची सूचना: 30 जून पर्यंत करावे लागेल ‘हे’काम, अन्यथा होईल दंड

0

- Advertisement -

नवी दिल्ली. जर तुम्ही एसबीआय ग्राहक असाल आणि तुमचे SBI मध्ये बँक खाते असल्यास ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना 30 जूनपूर्वी पॅनकार्ड आधार सोबत लिंक करण्यास सांगितले आहे.

पॅनकार्ड आधारसोबत  जोडण्याची शेवटची तारीख आयकर विभागाने 30 जून 2021 निश्चित केली आहे (Last date of Linking PAN card to AADHAR). 30 जूनपर्यंत आपण हे न केल्यास आपले पॅन कार्ड निष्क्रिय केले जाईल. याशिवाय आयकर कायद्यांतर्गत तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागेल.

एसबीआय ने केले ट्विट

- Advertisement -

एसबीआय ने ट्विट करत ही माहिती दिली आहे. ट्विट मध्ये लिहिले आहे की, आम्ही आमच्या ग्राहकांना सल्ला देतो की त्यांनी त्यांचे पॅन कार्ड आधारसोबत लिंक करून घावे जेणेकरून तुमची कोणतीही गैरसोय होणार नाही.

 

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.