Grievance Redressal

- Advertisement -

भारतात राहणारी कोणतीही व्यक्ती सामग्रीच्या प्रकाशन तारखेपासून मर्यादेच्या कायदेशीर कालावधीत वेबसाइटच्या सामग्रीशी संबंधित तक्रार नोंदवू शकते.

तक्रार निवारण यंत्रणा कोणत्याही तक्रारी किंवा आपण प्रदान केलेल्या माहितीच्या प्रक्रियेच्या संदर्भात किंवा अटींचा भंग झाल्यास खाली नमूद केल्या प्रमाणे ताबडतोब नियुक्त केलेल्या तक्रार अधिका-याला लिखितस्वरुपात  ईमेलद्वारे या editordeccanviews@gmail.com ईमेल पत्त्यावर किंवा लिखित स्वरुपात पोस्ट/कुरिअरद्वारे खालील पत्त्यावर कळवावे.

 

Anant P. Kale

Editor
Deccan Views
Plot No. 5, Maniknagar,

Behind Anandrushiji Hospital,

Station Road, Ahmednagar – 414001

 

तुमच्या तक्रारीमध्ये खालील माहितीचा समावेश आवश्यक असावा –

१) तुमचे संपूर्ण नाव, पत्रव्यवहाराचा पत्ता, इमेल आयडी आणि मोबाइल क्रमांक

२) बातमी अथवा लेखाचा मथळा, दिनांक आणि लिंकबरोबर तक्रारीचा विषय आणि ओळखीसाठी म्हणून तुम्ही पुरविलेल्या

- Advertisement -

माहितीचा उल्लेख अवश्य करावा.

३) माहिती वैयक्तिक अथवा संवेदनशील व्यक्तिगत आहे, याचा स्पष्ट उल्लेख करावा.

४) तुम्ही तुमच्या तक्रारीला पूरक म्हणून काय कागदपत्रे जोडली आहेत त्याचा तपशील देणे आवश्यक आहे.

५) तुम्ही तक्रारीसोबत सादर केलेली कागदपत्रे आणि माहिती पूर्ण आणि अलिकडच्या काळातील असून असत्य नसल्याचे प्रतिज्ञापत्र देणे बंधनकारक आहे.

६) नोटिसीतील माहिती बिनचूक असली पाहिजे आणि ज्या बद्दल तक्रार केली आहे तो विषयही संयुक्तिक असला पाहिजे,

या बद्दलचे निवेदन.

७) तुम्हाला आमच्या गोपनीयतेच्या धोरणाबाबत काही प्रश्न अथवा सूचना असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता.

यासाठी तुम्ही वर दिलेल्या संपर्क माहितीचा वापर करू शकता.

या कार्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीशिवाय अन्य कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधल्यास त्याची जबाबदारी आमच्याकडे राहणार नाही.

जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीबाबत तक्रार कराल तेव्हा ती थेट त्या व्यक्तीशीच संबंधित असली पाहिजे. तसेच तुम्ही नोंदविलेल्या घटनेशी त्या व्यक्तीचा थेट संबंध असला पाहिजे. वादविवाद निर्माण होऊ शकणारी, एकांगी किंवा दूरचा संबंध जोडलेल्या तक्रारीची दखल घेतली जाणार नाही. कायदेशीर विषयांसाठी न्यायालयीन क्षेत्र अहमदनगर राहिल.

- Advertisement -