शाओमीचे 200W फास्ट चार्ज तंत्रज्ञान! फक्त 8 मिनिटांत स्मार्टफोन होईल पूर्ण चार्ज, पहा विडिओ

0

- Advertisement -

चीनच्या शाओमी कंपनीने बाजारात हायपरचार्ज फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी (Hypercharge Fast Charging Technology) नावाचे तंत्रज्ञान आणले आहे. शाओमी 200डब्ल्यू  वायर्ड चार्जिंग टेक्नॉलॉजीने केवळ 8 मिनिटांत स्मार्टफोन पुर्णपणे चार्ज होतो.

ट्विटरवर ट्वीट केलेल्या व्हिडिओमध्ये असे दर्शविले गेले आहे की हे वायर्ड तंत्रज्ञान 4000mAh बॅटरी असलेल्या फोनला केवळ 8 मिनिटात पूर्ण चार्ज करते.

पहा विडियो:

- Advertisement -

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.