राज्यात शाळारंभ 4 आक्टोबर पासून, पहा व्हिडीओ शिक्षणमंत्र्यांनी काय म्हंटल

0

- Advertisement -

मुंबई: कोरोना नियमांचे सक्तीने पालन करुन राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.  कोरोनाची स्थिती सामान्य झाल्याने असा निर्णय घेतला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. यामुळे राज्यातील विद्यार्थी आणि पालकांना दिलासाच मिळाला असून गेल्या दिड वर्षापासून घरातच अडकून असलेल्या विद्यार्थ्यांना आता ख-या अर्थाने मोकळा श्वास घेता येईल आणि स्वंयविकासाला चालना देता येईल. अनेक दिवसांपासून पालकांसह विद्यार्थ्यांकडून शाळा सुरु करावी अशी मागणी अखेर पूर्ण झाली असून पुढील महिन्यात शाळेत विद्यार्थ्यांती गजबज होईल.

राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात ऑगस्ट महिन्यात एकदा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी तो निर्णय स्थगित करण्यात आला होता.

आता राज्यात ग्रामीण भागात 5 ते 12 पर्यंतच्या शाळा तर शहरी भागातील 8 ते 12 पर्यंच्या शाळा उघडण्याचा निर्यण घेण्यात आला आहे.

काय म्हणाल्यात राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, पहा व्हिडीओ

- Advertisement -

काय असतील Standard Operation Porcedures (SOP)

 

तुम्ही आम्हाला Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188) वरही फॅालो करु शकता.

 

 

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.