खासदार विखेंच स्पष्टीकरण…काय म्हणाले…पहा व्हिडीओ….

0

- Advertisement -

अहमदनगर : खासदार सुजय विखे यांनी त्यांच्या मतदार संघात रेमडिसिव्हर इंजेक्शनचे वाटप केल्यानंतर त्यांच्या विविध स्तरावरून टीका केली होती. परंतु गरजू नागरिकांना इंजेक्शन देण्यापाठीमागे नेमकी काय भुमिका होती हे सामाजिक माध्यमांवरून प्रचलित केलेल्या एका चित्रफीतीत (व्हिडीओ) स्वरुपात स्पष्ट केले आहे.

खासदार सुजय विखे या व्हिडीओमध्ये रेमडिसिव्हरचे इंजेक्शनचे बॅाक्स विमानात घेऊन येत असल्याचे दिसत असून त्यांनी काही दिवसांपुर्वी नगरकरांसाठी तब्बल 10 हजार इंजेक्शन त्यांच्या संपर्कातून मिळवून ती नागरिकांना उपलब्ध करून दिली होती.

- Advertisement -

पहा व्हिडीओ….

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.