Browsing Tag

Covid care center hyderabad

चर्चलाच बनवले कोविड सेंटर, 300 खाटांची व्यवस्था

सध्या देश कठीण परिस्थितीतून जात आहे आणि आता धर्म विसरून गरजू लोकांना मदत करण्याची वेळ आली असल्याचे कॅलव्हरी चर्चचे संस्थापक आणि पास्टर डॉ. पी. सतीश यांनी म्हटले आहे.
Read More...