Browsing Tag

import of vaccines

लस आयातीची परवानगी मिळाल्यास 3 आठवड्यात सर्वांना लस देऊ- आदित्य ठाकरे

परदेशातून लस विकत घेण्याची परवानगी मिळाल्यास सरकार  3 आठवड्यात मुंबईतील सर्व नागरिकांचे लसीकरण करू शकते. असे विधान राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी केले आहे.
Read More...