Browsing Tag

Rajesh Tope

अखेर ‘या’ तारखांना होणार आरोग्य विभागाची परिक्षा – राजेश टोपेंची माहिती

मुंबई: गोंधळ उडालेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या नव्या तारखा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज जाहीर केल्या आहेत. आरोग्य विभागाच्या गट ‘क’ची परीक्षा २४ ऑक्टोबर तर गट ‘ड’ची परीक्षा…
Read More...

राज्यातील 5 जिल्ह्यात आहेत सध्याचे 70 टक्के रुग्ण, प्रतिबंधक नियमांचे पालन करावेच लागेल –…

मुंबई: केरळमध्ये ओणमच्या सणानंतर रुग्णवाढ झाली आहे, एका-एका दिवसात ३१ हजारांपेक्षा जास्त रुग्णवाढ झाली आहे, गर्दी करून नियम नाही पाळले तर रुग्णसंख्या वाढणारच हे यातून स्पष्ट झाले आहे.…
Read More...

घाबरण्याचे कारण नाही, तिस-या लाटेसाठी राज्यात संपुर्ण तयारी – आरोग्यमंत्री राजेश टोपेंच स्पष्टीकरण

जालना : देशात कोरोनाची तिसरी लाट येण्यासंबधी निती आयोग आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या अहवलाबाबत विविध माध्यमांतून प्रसारित होत असलेल्या बातम्या पाहता तिसऱ्या लाटेत दररोज चार…
Read More...

शाळा उघडण्याच्या निर्णयावर होणार पुनर्विचार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती

मुंबई: महाराष्ट्र सरकारने 17 ऑगस्टपासून राज्यातील शाळा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी सरकारने यासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) देखील आणले होते, परंतु महाराष्ट्र सरकारच्या या…
Read More...

शाळा सुरु की बंद ? निर्णय टास्क फोर्स आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतरच होणार.

मुंबई : राज्यातील सर्व शाळा येत्या 17 ऑगस्टपासून सुरु करण्याचा निर्णय काल (10 ऑगस्ट) राज्य सरकारने घेतला होता, त्याबाबतीत संबंधित शासन परिपत्रकही काल संध्याकाळी जाहीर करण्यात आले होते.…
Read More...

Maharashtra Unlock: 25 जिल्ह्यात निर्बंधांत शिथिलता मात्र 11 जिल्हे अजूनही लेव्हल तीनमध्ये; राजेश…

मुंबई: कोविड प्रतिबंघक टास्क फोर्सची महत्त्वाची बैठक आज (29 जुलै) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत पार पडली आहे. या झालेल्या बैठकीत राज्यातील सर्वच जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला.…
Read More...

ग्रामीण भागात आरोग्य सुविधा वाढणार, आरोग्य विभागाची २००० हून अधिक पदांची होणार भरती

मुंबई, दि. ८: राज्याच्या ग्रामीण भागामध्ये बांधकाम पूर्ण झालेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ११८ नविन आरोग्य संस्थांसाठी पदनिर्मिती आणि ही पदे भरण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात…
Read More...

Mucormoycosis चा धोका वाढला; पुढील 10 दिवस राज्यासाठी महत्वाचे- राजेश टोपे

महाराष्ट्रात Mucormycosis अर्थात काळी बुरशी या आजाराचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे. त्याच्या अटकावासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. “राज्यात सध्या म्युकरमायकोसिसचे ८०० ते ८५०…
Read More...

१८ वर्षांपुढील गटाची लस वापरणार ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी !

राज्यात लसींचा साठा उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. अपु-या लस पुरवठ्यामुळे १८ ते ४४ वयोगटासाठी असलेल्या लसींचे डोस आता  ४५ वर्षांपुढील व्यक्तींना उपलब्ध…
Read More...

महाराष्ट्रात ऑक्सिजनची कमतरता, राजेश टोपेंनी केंद्राकडे केली 1700 मेट्रिक टनची मागणी

मुंबई. राज्यासह देशभरात कोरोना संसर्गाच्या घटना वाढत आहेत. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केंद्र सरकारला ऑक्सिजन पुरवठा पूर्ण करण्यास सांगितले आहे. टोपे म्हणाले, 'आम्हाला 1700…
Read More...