निमित्त, सबबी, पहा पुणे पोलिसांचा व्हिडीओ

0

- Advertisement -

काय काय पण सबबी असतात…..पुणे पोलिसांनी एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यात अनेक नागरिक काय काय क्लृप्त्या करतात, सबबी सांगतात ते पोलिसांच्या तोंडूनच वदवून घेतलयं.

- Advertisement -

पुणेकर मर्यादा आखा जरा कल्पनाशक्ती आणि सुरक्षितते दरम्यान?

सबबी सांगू नका…..घराबाहेर पडू नका…..घरात रहा सुरक्षित रहा……असा संदेश या निमित्तान त्यांनी दिलाय…

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.